Ramdas Kadam Vs Sharad Pawar Special Report :पवारांनी शिवसेना फोडली,रामदास कदमांच्या निशाण्यावर पवार

Ramdas Kadam Vs Sharad Pawar : जे जे शिंदे गटात गेले. ते ते म्हणत गेले. शरद पवारांनी शिवसेना फोडली. आणि आज हेच म्हणणं होते. रामदास कदम यांचा एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्य निशाणा होता, तो फक्त आणि फक्त शरद पवारांवर पाहुयात स्पेशल रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola