Ramdas Kadam on SC Verdict : काहीही झाले तरी सरकार पडणार नाही, रामदास कदम यांचा दावा

Ramdas Kadam on SC Verdict : काहीही झाले तरी सरकार पडणार नाही, रामदास कदम यांचा दावा

'उद्धव ठाकरे कितीही बेंबीच्या देठापासून ओरडले तरीही सरकार पडणार नाही, सरकार पाडण्यासाठी ठाकरेंनी देव पाण्यात ठेवले होते, मात्र कावळ्याच्या शापानं गाय कधी मरत नसते.' रामदास कदम यांचा ठाकरेंवर निशाणा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola