Ramdas Kadam : 'उद्धवला साथ द्या,' बाळासाहेबांच्या वाक्याचा का केला रामदास कदमांनी उल्लेख?

Continues below advertisement

रामदास कदम यांनी विधान परिषदेत भावनिक भाषण केलं असून भाषणात बाळासाहेबांच्या शेवटच्या भाषाणातील एका वाक्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram