Ramdas Kadam on Uddhav Thackeray : टीका करण्यापलिकडे उद्धव ठाकरेंकडे दुसरं काम नाही - रामदास कदम
Continues below advertisement
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : टीका करण्यापलिकडे उद्धव ठाकरेंकडे दुसरं काम नाही - रामदास कदम 'टीका करण्यापलिकडे उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही काम नाही, 'मुख्यमंत्री शिंदेंमुळेच उद्धव ठाकरे आता दौरे करायला लागलेत, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.
Continues below advertisement