Ramdas Kadam on BJP : सेना-भाजपात वादाची ठिणगी? रामदास कदम भाजप नेत्यांना गंभीर इशारा

Continues below advertisement

Ramdas Kadam on BJP : सेना-भाजपात वादाची ठिणगी? रामदास कदम भाजप नेत्यांना गंभीर इशारा लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी. पंतप्रधान मोदी आणि  गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपासोबत आलो आहोत,  त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका. रामदास कदमांचा भाजपला इशारा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram