Ramdas Kadam : शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर;रामदास कदमांची भूमिका बदलली ?
abp majha web team
Updated at:
07 Mar 2024 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamdas Kadam : शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर;रामदास कदमांची भूमिका बदलली ? लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागलीये.. काल भुजबळांनी समसमान जागावाटपाची मागणी केली... तर आज शिवसेना नेते रामदास कदमांनी थेट भाजप नेत्यांना इशारा दिलाय.. केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय... यावेळी त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावरही त्यांनी टीका केलीये.