
Ramdas Kadam on BJP Leaders : केसाने आमचा गळा कापू नका; भाजप नेत्यांना रामदास कदम यांचा इशारा
Continues below advertisement
Ramdas Kadam on BJP Leaders : केसाने आमचा गळा कापू नका; भाजप नेत्यांना रामदास कदम यांचा इशारा लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी. पंतप्रधान मोदी आणि व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपासोबत आले आहोत, त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका. रामदास कदम यांचा भाजपला इशारा.
Continues below advertisement