Ramdas Kadam: रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे ABP Majha

Continues below advertisement

शिवसेनेपासून गेली काही वर्षे दुरावलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करून दिली. त्यांनी थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केला. कदम यांनी मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram