Nagar Panchayat Election : रामदास कदम, अनिल परब यांच्यात संघर्ष, दापोली, मंडणगड निवडणुकीत चुरस
abp majha web team
Updated at:
20 Dec 2021 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी आणि चुरशीची ठरली आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादीशी आघाडी केलीय, तर कदम यांच्या समर्थकांना डावलल्यानंतर दोन्ही ठिकाणी बंडखोरी झालीय. दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर आठ जागांवर, तर मंडणगड नगरपंचायतीमध्ये ९ जागांवर लढतायत.
या निवडणुकीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..........