Ramdas Kadam यांना शिवसेनेमुळे 2 वेळा मंत्रीपद, मुलाला आमदरकी मिळाली : Suryakant Dalvi

कोकणात गणेशोत्सव सुरु असतांना आता राजकीय कलगीतुरा पाहायला मिळतोय.. दापोली मतदारसंघातील शिवसेना गट आक्रमक झाला आहे.रामदास कदम यांनी ठाकरेंवर टीका केल्यावर त्यांच्या टिकेला दापोलीतील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उत्तर दिले आहे. अधी रामदास कदम काय म्हणालेत आणि त्याना सूर्यकांत दळवी यांनी काय प्रत्युतर दिलय ते पाहूया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola