Ramdas Athawale on ST Protest : 'एसटीचे झाले नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचे होणार मरण'
Continues below advertisement
एसटी कामगारांचं मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आज रामदास आठवले यांनी उपस्थिती लावत कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करावा लागेल असं रामदास आठवले यांनी एसटी आंदोलकांना सांगितलं.
Continues below advertisement