Ramdas Athawale Poem On Ram Kadam : घाटकोपरच्या दहीहंडीत आठवलेंची राम कदमांवर कविता
Ramdas Athawale Poem On Ram Kadam : घाटकोपरच्या दहीहंडीत आठवलेंची राम कदमांवर कविता
पुतळा घटना दुर्दैवी आहे. उद्या मी दुपारी 12 वाजता घटनास्थळी जाणार आहे आणि दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. काल एक आमदार बांधकाम विभागाचं ऑफीस फोडण्यासाठी गेला. गेला तो ऑफीस बंद झाल्यावर आणि मिरवतो की मी निष्ठावान आमदार आहे. हा निष्ठावान आमदार सकाळीं मातोश्री आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो. याला आमदार झाल्या पासुन कळलं नाही का की तिथं जाऊन पुतळा पहावा. पवार साहेबांनी किती देवळ बांधली सांगा यांना चांगला काहीचं दिसत नाही मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी माणसं आहेत. राहूल गांधी बाबत तर काय बोलाव. त्याचा धर्म कोणता आहे हेच कळत नाहीं. नारायण राणे@घाटकोपर पुतळा घटना दुर्दैवी आहे. उद्या मी दुपारी 12 वाजता घटनास्थळी जाणार आहे आणि दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. काल एक आमदार बांधकाम विभागाचं ऑफीस फोडण्यासाठी गेला. गेला तो ऑफीस बंद झाल्यावर आणि मिरवतो की मी निष्ठावान आमदार आहे. हा निष्ठावान आमदार सकाळीं मातोश्री आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो. याला आमदार झाल्या पासुन कळलं नाही का की तिथं जाऊन पुतळा पहावा. पवार साहेबांनी किती देवळ बांधली सांगा यांना चांगला काहीचं दिसत नाही मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी माणसं आहेत. राहूल गांधी बाबत तर काय बोलाव. त्याचा धर्म कोणता आहे हेच कळत नाहीं. जे विरोधक आता पुतळ्या बाबत बोलत आहेत त्यांनी आठ महिन्यात पुतळा कसा झाला आहे हे बघितलं का ? त्याला एखादा हार घातला का ? दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही कालचा हवेचा स्पीड बघा ,घर पडतात बिल्डिंग पडतात. बंद शिवाय यांना काय येतं. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. काँग्रेस सगळ्या क्षेत्रात बदनाम आहे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. या सगळ्यांना मी उघड करीन