Ramdas Athawale Chandrapur Speech:महायुती मजबूत करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा...आठवलेंचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement

Ramdas Athawale Chandrapur Speech:महायुती मजबूत करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा...आठवलेंचं संपूर्ण भाषण
महायुती मजबूत करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा, आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी.. जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .....जय भीम जय हिंद आपण सोबत मिळून गाऊ...  कारण आलेले आहेत गिरीश भाऊ ....महायुती मजबूत करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा....  कारण त्यांनी काढला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा ...आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी ....आम्ही करणार चारसो पार  मग का होणार नाही काँग्रेसची हार.... आठवलेंचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram