Ramdas Athawale : Go Corona Go घोषणेवरून जगप्रसिद्ध झाले रामदास आठवले!
abp majha web team
Updated at:
27 Dec 2021 08:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगो कोरोना गो ही माझी घोषणा जगभरात प्रसिद्ध झाली, काही दिवसांपूर्वी दिल्लीत एक माणूस आला होता त्यालाही मला बघून गो कोरोना मॅन असं ओळखलं. गो कोरोना गो नंतर आता ओमीक्रोन वर काही घोषणा आहे का या पत्रकाराच्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले गो कोरोना नंतर 'गो महाविकास आघाडी गो' अशी घोषणा दिली.