Ram Shinde | राम शिंदे यांचा विखे पिता-पुत्रांवर निशाणा | ABP Majha

Continues below advertisement
भाजपमधल्या नाराज नेत्यांच्या तक्रारींची दखल पक्षानं घेतलीय...कारण राम शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी आज मुंबईत भाजपनं बैठक बोलावलीय..भाजप प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठर पार पडणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram