Ram Satpute vs NCP : राम सातपुते एकेरीवर घसरले, राष्ट्रवादीचे नेते भाजपला भिडले
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातलं वातावरण भलतंच तापलंय. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संतप्त झाले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी राम सातपुते यांच्याविरोधात सभागृहात जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर राम सातपुतेंनी दिलगिरी व्यक्त केली...