Jitendra Awhad : ... जणू रामनवमी आणि हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठीच, आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
जितेंद्र आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप नाराज झालीय...त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर आव्हाडांविरोधात जोरदार
घोषणाबाजी केली... तसंच, पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली... भाजपच्या तक्रारीवरून पोलीस गुन्हा दाखल करणार का ते पाहावं लागेल
Continues below advertisement