Ram Naik On Govinda : गोविंदांवर आठ वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांवर मी अजूनही ठाम : राम नाईक

Continues below advertisement

- गोविंदांवर आठ वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांवर मी अजूनही ठाम, गोविंदाचा पुन्हा राजकारणात येणं हे आश्चर्य   गोविंदांवर केलेल्या आरोपांवर  मी अजूनही ठाम  गोविंदाला  कोणत्या पक्षात घ्यायचं हा त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न  गोविंदा परत राजकारणात येतोय याच आश्चर्य, गोविंद आणि राजकारणात येणं  का ठरवलं असेल ? असा माझ्या मनात प्रश्न  2004 च्या लोकसभा निवडणुकीत  गोविंदाने त्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर यांची मदत घेतली होती  माझ्या आरोपावर मागील आठ वर्षात गोविंदाने एकदाही स्पष्टीकरण दिलं नाही याचा अर्थ मी काय समजायचा?  गोविंदाला जर लोकसभेची उमेदवारी दिली तर मी त्यावेळी बोलेल सध्या जर तर बोलणार नाही  जो गोविंदा मागील आठ वर्षात पाच ते सहा वेळेला  मी राजकारणात परत येणार नाही असं अनेकदा सांगतो तो अचानक राजकारणात कसा येतो?  मी भाजपच्या नेत्यांशी आजही विविध विषयांवर चर्चा करतो, पण मी कुठल्याही दैनंदिनी कारभारात किंवा प्रक्रियेमध्ये  सक्रिय नाही  *2004 च्या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी मतदारसंघांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं  एकनाथ शिंदे यांनी त्यांना अजून उमेदवारी दिली नाही फक्त स्टार प्रचारक म्हणून त्यांना सोबत घेतला आहे   जोपर्यंत त्यांना उमेदवारी संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या माणसाने बोलणे योग्य नाही   मी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती टीका करणे योग्य नाही   मी दैनंदिनी कामात नाही, प्रत्येक पक्षाचे एक धोरण असतं   उद्धव ठाकरेच्या प्रकारे वागले आहेत त्यांचे कौतुक करत असेल त्यांचं खरंतर अभिनंदन केलं पाहिजे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram