Ram Mandir Bhumi Pujan | राज्यभरात भाजपकडून राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा उत्साह
आज राज्यभरात राम मंदिर भूमिपूजनाचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून नागरिकांनी यात सहभाग घेतला. राज्यातील भाजप कार्यलयांमध्ये या सोहळ्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Tags :
Narendra Modi Ayodhya Ram Mandir मराठी बातम्या Ayodhya Ram Mandir Photos Ram Mandir Ram Mandir Bhumi Pujan Ayodhya Ram Mandir Pujan Ram Mandir Photos BJP PM Modi