Mumbai Rain Updates | मुंबईत रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं
मुंबईला आज पावसाने झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबईत रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने आगीचा भडका उडाला.
Tags :
Overhead Wire Local Train मराठी बातम्या Rain In Mumbai Mumbai Rain News Rain In Mumbai Today Mumbai Rain Today