
Ram Mandir Ayodhya : सोनिया गांधी, खरगे यांना अयोध्येचं निमंत्रण; ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही
Continues below advertisement
Ram Mandir Ayodhya : सोनिया गांधी, खरगे यांना अयोध्येचं निमंत्रण; ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधींना रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण, मात्र, सोहळ्याला काँग्रेस नेते उपस्थित राहणार की याबाबात निर्णय झालेला नाही.
Continues below advertisement