Ram Mandir Ayodhya construction : राम मंदिर कुणी बांधलं, उत्खणनात काय काय सापडलं? न ऐकलेली कहाणी
Continues below advertisement
Ram Mandir Ayodhya construction : राम मंदिर कुणी बांधलं, उत्खणनात काय काय सापडलं? न ऐकलेली कहाणी यात टाटा कन्सल्टन्सी कडून प्रोजेक्ट हेड , एल अँड टी कडून प्रोजेक्ट मॅनेजर, तीर्थक्षेत्राकडनं विविध मोठ्या जबाबदाऱ्यांच्या पदांवरती असलेली मराठी माणसं, या सर्वांसोबत सविस्तर tick tack करून पाठवलेला आहे राम मंदिराच्या निर्माण कार्यात आपाला किमान खारीचा तरी वाटा असावा अशी अनेकांची इच्छा होती.. जगातील जे जे सर्वोत्तम ते सर्व काही राम मंदिरासाठी करण्याचा प्रयत्न या टीम चा होता.. राम मंदिर घडवण्यात अनेक मराठी व्यक्तींचा सहभाग आहे.. मंदिर निर्माण कार्यातल्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या उच्च पदस्थ मराठी जणांशी संवाद साधलेला आहे.
Continues below advertisement