Ram Kadam On Dasara Melawa: दसरा मेळाव्यावरुन राम कदमांची शिवसेनेवर टीका
दसरा मेळाव्यावरुन भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केलीय. शिवाजी पार्क भरावं म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत ठाकरेंनी मागितल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय. पेंग्विन सेनेचे नेते सत्य सांगतील का? असा सवालही राम कदम यांनी केलाय.
Tags :
Allegation Ram Kadam BJP Leader Aid Shivaji Park Nationalist Dussehra Gathering COngress Shiv Sena Criticism Penguin Sena Leader