Raksha Bandhan : रक्षाबंधनासाठी Pankaja Mundeयांच्या शुभेच्छा, Social Mediaवरुन मानले भावांचे आभार

Continues below advertisement

बहीणीचं रक्षण करणाऱ्या भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. कोरोनाच्या संकटात भावाप्रमाणे अनेक कोरोना योद्ध्यांनी तुमचं आमचं रक्षण केलं. म्हणूनच यंदा अनेकजण कोविड योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करत आहेत. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram