Raksha Bandhan 2021 : आमदार महेश लांडगे यांचं शहीद जवानाच्या बहिणीसोबत रक्षाबंधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2021 03:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहीद ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबासोबत आमदार महेश लांडगे यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. गेल्यावर्षी जम्मू काश्मीरमध्ये ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आलं. ऐन भावबीजेच्या दिवशी कल्याणी यांनी आपल्या भावाला गमावलं. तेव्हापासून कल्याणी यांना सतत आपल्या भावाची उणिव जाणवते. हीच उणिव भरून काढण्यासाठी महेश लांडगे यांनी कल्याणी यांच्या हातून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरा केल.