Raksha Bandhan 2021 : सोन्यासारख्या भावाला सोन्याच्या राख्या; जळगावच्या सराफा बाजारात आकर्षक राख्या

Continues below advertisement

कोरोनाच्या संकटातून सावरत असताना यंदा देशभर रक्षाबंधनचा सण साजरा केला जातोय. आपल्या भावासाठी खास राखी खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्ण नगरीकडे बहिणींची पावलं वळली होती.. अनेकांनी भावासाठी सोन्या-चांदिच्या राख्या खरेदी केल्या आहेत.. रक्षाबंधनानिमित्त जळगावच्या सराफा बाजारात दरवर्षी विशेष राख्यांची निर्मिती केली जाते.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram