Raksha Bandhan 2021 Nashik : रक्षाबंधनानिमित्त मिठाई खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी : ABP Majha
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
22 Aug 2021 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRakshabandhan 2021 : श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बाजारात रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचं प्लानिंग करायला सुरुवात झाली आहे. परंतु, आजच्या रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट आहे.