Rajyaseva Exam: रविवारी 2 जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली ABP Majha

Continues below advertisement

रविवारी २ जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली कोरोनाकाळात वयोमर्यादा ओलांडलेल्या परीक्षार्थींना संधी मिळावी म्हणून परीक्षा पुढे ढकलली नव्यानं जाहीर होणाऱ्या वेळापत्रकात वयोमर्यादा ओलांडलेल्या परीक्षार्थींनाही संधी मिळणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram