India- South Africa Match: सेन्च्युरियनमध्ये भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 327 धावा ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 04:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकेश राहुलचं शतक आणि अजिंक्य रहाणेच्या ४८ धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२७ धावांची मजल मारता आली. पहिल्या दिवशी टीम इंडियानं तीन बाद २७२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणासमोर टीम इंडियाचे उर्वरित सात विकेट्स अवघ्या ५५ धावात माघारी परतले. लोकेश राहुलनं सर्वाधिक १२३ धावांची खेळी केली. तर रहाणेनं ४८ धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीनं सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. तर कगिसो रबाडानं तीन विकेट्स घेतल्या.