Rajyasabha Elections : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 03:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सहा जगांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या १०, बिहारच्या ६, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी ५, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी चार आणि अन्य काही जागांचा समावेश आहे. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत संबंधित राज्यांच्या विधानभवनांमध्ये मतदान होईल. आणि त्याच दिवशी पाच वाजता मतमोजणी होणार आहे.