Rajyapal: राज्यपालांच्या नकारघंटेनंतर राज्य सरकार तिसरं पत्र पाठवणार ABP Majha

Continues below advertisement

विधानसभा अध्यक्षपदावरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद रंगताना दिसतोय. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानानं घेण्यास आता राज्यपालांनी विरोध दर्शवल्यानं पेच कायम आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram