Rajya Sabha Election Special Report : राज्यसभेसाठी मविआला करावी लागणार शिकस्त ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Feb 2024 11:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajya Sabha Election Special Report : राज्यसभेसाठी मविआला करावी लागणार शिकस्त ABP Majha
भाजपने काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना गळाला लावलं... त्यामुळे काँग्रेसची मोठी गोची तर झाली आहेच. पण चव्हाणांना राज्यसभा देण्याचे संकेत भाजपने दिल्यामुळे, महाविकास आघाडीत चुळबूळ वाढल्याचं बोललं जातंय. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोडांवर अशोक चव्हाण भाजपात गेल्याने, मविआच्या पोटात गोळा आलाय... काय आहे त्याचं कारण, पाहूयात या रिपोर्टमधून...