राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत शेट्टींचं नाव आहे, Raju Shetty चं नाव वगळलं नाही : शरद पवार
"राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत शेट्टींचं नाव आहे, Raju Shetty चं नाव वगळलं नाही" : शरद पवार
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून राजकीय वादंग शिगेला पोहोचलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचं नाव वगळण्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. पण आता खुद यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत राजू शेट्टी यांचं नाव राष्य्र्वादी ने वगळलं नाही. राज्यपालांना सुपूर्द करण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टींच नाव आहे. शेट्टींच्या नावाबाबत राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील. राजू शेट्टींना दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळलाय अशी आठवणही शरद पवार यांनी करून दिली.
#ABPMajha