Konkan Ganeshotsav : विघ्नहर्त्याच्या उत्सवातले 'विघ्नकर्ते'! आशासेविका, सरपंच, पोलीस पाटलांवर जबाबदारी
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
04 Sep 2021 09:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी (Konkan Ratnagiri Ganesh Utsav 2021) येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच केली जाणार आहे. त्याकरता नवीन नियमावली जाहीर केली असून रेल्वे प्रशासन, एस टी विभाग आणि गुगल फॉर्मच्या मदतीने गावामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची माहिती गोळा केली जाणार आहे.