Raju Shetty Loksabha : जयसिंगपुरातील 200 कार्यकर्त्यांना नोटीस, कार्यकर्ते जमू नये यासाठी षडयंत्र

Continues below advertisement

Raju Shetty Loksabha : जयसिंगपुरातील 200 कार्यकर्त्यांना नोटीस, कार्यकर्ते जमू नये यासाठी षडयंत्र कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूर परिसरातील आंदोलनातील जवळपास २०० कार्यकर्त्यांना  15 एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी पोलिसांनी सुचना केल्या आहेत. 15 एप्रिल रोजीच मी माझ्या लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे. माझ्याबरोबर अर्ज भरायला कार्यकर्ते येऊ नयेत म्हणून सरकार रडीचा डाव खेळत आहे. माझा एकही  कार्यकर्ता असल्या दबावाला बळी पडणार नसून कोणीही हजर राहणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram