Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर, राजू शेट्टींची मोठी घोषणा

Continues below advertisement

कोल्हापूर: माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी आता 'एकला चलो'चा नारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत करण्यात आली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram