Raju Shetti : उस कारखांदारांवर Hasan Mushrif - Satej Patil यांचा दबाव, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार 
आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे
मात्र शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकून महामार्गावर या 
अंबाबाईचे दर्शन घेऊन मी महामार्गावर चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे 
कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही
चळवळ मोडीत काढण्याचा कारखानदारांचा डाव आहे तो उधळून लावूया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola