Raju Shetti on NDA & UPA Meeting : ना एनडीए ना यूपीए, आम्ही स्वबळावर लढणार : ABP Majha
Raju Shetti on NDA & UPA Meeting : ना एनडीए ना यूपीए, आम्ही स्वबळावर लढणार : ABP Majha
एनडीए आणि यूपीएच्या काल दोघांच्या बैठका पार पडल्या. मात्र या दोघांचाही आमंत्रण मला नव्हतं. एनडीए तर कधी सोडली आहे आणि यूपीएस सोबत सुद्धा आम्ही नाहीत. स्थानिक पातळीवर छोट्या पक्षांना एकत्र घेऊन आम्ही स्वबळावर लढणार. सध्या राजकारणात काय सुरू आहे सर्वांना माहित आहे त्यामुळे या दोघांनाही लोकं कंटाळलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांची भूमिका आधीच मला माहित आहे त्यांचाही मोठा मला फटका बसलेला आहे त्यामुळे वंचित हा पर्याय आमच्या सोबत नाही.