ABP News

Raju Shetti On Supreme Court : न्यायाधीशांनी 3 टप्प्यांत पगार घ्यावा,FRPच्या मुद्यावरुन आक्रमक

Continues below advertisement

Raju Shetti On Supreme Court : न्यायाधीशांनी 3 टप्प्यांत पगार घ्यावा,FRPच्या मुद्यावरुन आक्रमक

 सर्वोच्च न्यायालयाचे  सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी एका महिन्यात तीन टप्प्यांत पगार घ्यावा   माजी खासदार राजू शेट्टी यांची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्र  पत्र पाठवताच मुंबई हायकोर्टात दोन आठवड्यात तब्बल तीन वेळा घेतली  सुनावणी  एफआरपी  टप्प्या टप्यात घेण्याच्या मुद्यावर कोर्ट चालढकल करत असल्याचा आरोप  राजू शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी संतप्त होत लिहीलं होत पत्र  आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी  राजू शेट्टी, माजी खासदार, टिक टॅक -----------------  आॅन कृषी घोटाळा - पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे डीबीटी द्वारे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता - तर त्यात बदल करून आता साहित्य खरेदी केला जातोय हा महाघोटाळा आहे याचे उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांनी दिला पाहिजे - घोटाळा करण्यासाठीच या योजनेत बदल करण्यात आला  आॅन योजना बंद - लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांची घोषणा केल्यामुळे राज्याची तिजोरीत खडखडाट आहे - त्यामुळे अनेक योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे - निवडणुकीच्या आधी अशा घोषणा करून आता बंद करत आहेत - याचा अर्थ मतदारांना सरकारने लाच दिलेली आहे त्यामुळे या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram