
Raju Shetti Chakka Jam : मिळेल त्या मार्गाने आंदोलनात सहभागी व्हा, राजू शेट्टींचं आवाहन
Continues below advertisement
ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये... आज पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे... जोपर्यंत सरकार आणि कारखानदार निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील... आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळुरु महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे... दरम्यान मिळेल त्या मार्गानं आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन राजू शेट्टींनी केलंय... शिवाय काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतल्याचं राजू शेट्टी म्हणाले
Continues below advertisement