Raju Sheeti : सहकार विभागाची राजू शेट्टींसोबतची बैठक निष्फळ

सहकार विभागाची राजू शेट्टींसोबतची बैठक निष्फळ, राजू शेट्टी मागील हंगामातील ४०० रूपयांच्या मागणीवर ठाम, तर कारखानदारही आपल्या भुमिकेवर ठाम, बैठक निष्फळ ठरल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भुमिकेकडे लक्ष.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola