Raju Shetti Mantralay : ऊस दरासाठी राजू शेट्टींची सहकारमंत्र्यांशी चर्चा
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti Mantralay : ऊस दरासाठी राजू शेट्टींची सहकारमंत्र्यांशी चर्चा ऊसदर प्रश्नी राजू शेट्टींची सहकार मंत्र्यांसोबत बैठक, मुंबईत होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित, तर राजू शेट्टींच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सहकार विभागानं बोलावली तातडीची बैठक.