Raju Shetti Protest : राजू शेट्टींची पदयात्रा नृसिंहवाडीत दाखल, स्वाभिमानीचे कार्येकर्ते आक्रमक

Continues below advertisement

कोल्हापूर : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कृष्णा नदीत उड्या मारल्या. मात्र प्रशासनाआधी आंदोलनाचा इशारा लक्षात पूर्ण तयारी केली होती. म्हणून या सर्वांना सुखरुप बाहेर काढलं गेलं आहे. नदीत पात्रात आधीच जीवरक्षक बोटी आणि रेस्क्यू फोर्स तेथे तैनात करण्यात आले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram