Raju Shetti Exclusive | सर्व पक्षांचा सरकारच्या तिजोरीवर दरोडा, ही लूट थांबावी - राजू शेट्टी
Continues below advertisement
नाशिक : सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, ही लूट थांबली पाहिजे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, मंदिर, मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्यांसाठी आंदोलन करा, भक्तांची काळजी करा असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला.
Continues below advertisement
Tags :
Dairy Development Milk Rates Milk Rates Constant Lockdown Milk Rates Milk Industry Milk Producers Milk Production Raju Shetty Raju Shetti