SSR Case Update | सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी घरात काय घडलं होतं? पाहा संपूर्ण घटनाक्रम
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आता अनेक चेहरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरु केल्यानंतर इथे राजकारणालाही उधाण आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील संदीप सिंह याचे फोटो राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबत असल्याने ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Continues below advertisement
Tags :
Dipesh Singh CBI SSR Sushant Death SSR CBI Investigation CBI Sushant Singh Rajput Mumbai Police