Raju Shetti BJP Offer : लोकसभेसाठी भाजपचा राजू शेट्टींशी संपर्क, राजू शेट्टी यांनी दिली प्रतिक्रीया
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti BJP Offer : लोकसभेसाठी भाजपचा राजू शेट्टींशी संपर्क, राजू शेट्टी यांनी दिली प्रतिक्रीया
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं साधला राजू शेट्टींशी संपर्क, स्वाभिमानीनं महायुतीत सहभागी व्हावं, भाजपची राजू शेट्टींना विनंती केल्याची माहिती.