Yavatmal Bhavana Gawali : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भावना गवळींना वगळून राजश्री पाटलांना उमेदवारी
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 09:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYavatmal Bhavana Gawali : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भावना गवळींना वगळून राजश्री पाटलांना उमेदवारी
भावना गवळींचं तिकीट नाकारल्याने शिवसेना समर्थक आक्रमक. नवख्या उमेदवार राजश्री पाटील यांना उमेदवारी कशी दिली? शिवसैनिकांचा सवाल. भावना गवळींना उमेदवारी घोषित न केल्याच वेगळा निर्णय घ्यावा लागेल, वाशिम येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा..