ABP News

Rahul Gandhi यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, देशाचा अपमान केल्याचा आरोप

Continues below advertisement

राहुल गांधी यांनी लंडनध्ये मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले... संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली... देशाबाहेर जाऊन देशाचा अपमान कुणीही करू नये... खासदाराला असं वर्तन शोभत नाही असं राजनाथ म्हणले.. या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप खासदार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram