Rajkot Fort : राजकोट किल्ला प्रकरणातील आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
Rajkot Fort : राजकोट किल्ला प्रकरणातील आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात
राजकोट किल्ला पुतळा प्रकरण स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली कारवाई मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला घेतलं ताब्यात
Continues below advertisement