DharmaRao Baba Atram : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल

DharmaRao Baba Atram : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल

गणेश मंडळाच्या महाप्रसादावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे सर्व गणेशमंडळांनी महाप्रसाद वितरण करतांना सर्व अटी शर्तीचे पालन करून आयोजन करावे अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्माबाब आत्राम यांनी दिला आहे.  सणासुदीत खाद्यपदार्थांची वाढलेली मागणी बघता खाजगीव्यावसायिक व दुकानदार भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणार नाही यासाठी त्यांच्यावर विशेष पाळत राहणार असून यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने भरारी पथके नेमल्याची माहिती मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिली आहे.  यासंदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola